• पार्थ कपोले

पार्थ कपोले

रा. स्व. संघाची प्रांत प्रचारक बैठक दिल्लीत;  ४ ते ६ जुलै दरम्यान ‘केशवकुंज’मध्ये बैठक

विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) वार्षिक अखिल भारतीय स्तरावरील प्रांत प्रचारक बैठक यावर्षी देशाची राजधानी दिल्ली येथे आगामी ४, ५ आणि ६ जुलै २०२५ रोजी आयोजित केली जात आहे. ही बैठक दिल्लीतील 'केशवकुंज' या संघ कार्यालयात होणार ..